Random Video

रेमडिव्हरसाठी पुण्यात मोठा निर्णय -विभागीय आयुक्त सौरभ राव Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

कोरोना रुग्णांसाठी रेमडिसेव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून आता वैयक्तिकरित्या कोणालाही हे इंजेक्शन न देता थेट रुग्णालयांतूनच देण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

#sarkarnama #maharashtra #pune
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​